ताज्या घडामोडी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा मनमानी कारभार , बँक मॅनेजर चा उध्दटपणा 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 खातेदारांना व नागरीकांना वयोवृद्ध महिलांना विनाकारण वेठीस धरणारी सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा 

 बँक मॅंनेजर व कर्मचाऱ्यांच्या खातेदारांना अरेवाची भाषा करणाऱ्या बँक मॅनेजर डॉ.मनिष मस्के याची बँकेतून बदली करण्याची मागणी, नागरीकामंधून जोर धरू लागली आहे.

 

काही दिवसापासून चर्चेत असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जवळा या बँकेत काही नागरिक बँक खाते उघडण्यासाठी , पैसे काढण्यासाठी तसेच के वाय सी करण्यासाठी आलेल्या बँक खातेदारांना, बँकेच्या दररोज पायऱ्या झिजवत लागत आहे. बँकेत गेले असता के वाय साठी, तरी कामे वेळेवर होत नाहीत, तेथील कर्मचारी बोलतात तुम्ही उद्या या अशी बतावणी मारुन खातेदारांशी पिळवणूक करीत आहेत,त्या बँक मॅनेजरचे बँकेत लक्ष नसल्याने तेथील कर्मचारी या नागरिकांना अरेवाची भाषा करून त्यांना वेळीच माहिती दिली जात नाही, पैसे काढण्यासाठी खाते उघडण्यासाठी ही माहिती दिली जात नाही बँक मॅनेजरला काही नागरिकांनी या संबंधित बोलले असता हा बँक मॅनेजर लक्ष देत नसल्याने तेथील नागरिकांना दररोज हेलपाठे मारावे लागत आहेत, अशी ही वाईट परिस्थीती खातेदारांना, येत आहे.या सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांरी व मॅनेजरच्या मनमानी कारभाराबाबत .जवळा बँकेच्या आसपासची खेडीपाडी गावी असून मोठ्या रकमेची उलाढाली होते या बँकेमध्ये वयोवृद्ध नागरिक या बँकेच्या मनमानी कारभाराला वैतागले असून या होणाऱ्या मनमानी कारभाराकडे व बँक मॅनेजर यांची बदली व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भाग नं.२ उद्या वाचा……

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??