आपला जिल्हा

सोलापूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जत च्या खेळाडूंचे घवघवीत यश

दि 30.08.2026 रोजी सोलापूर येथे फिजिकल फिटनेस स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित भव्य राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जत येथील युनिव्हर्सल कराटे -डो असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

  • यश संपादन केलेले विद्यार्थी खालील प्रमाणे 
  • 1.अवनिश कोळी (सुवर्ण पदक )
  • 2.देवदत्त खराडे (सुवर्ण पदक )
  • 3.श्रुती वाघमारे (सुवर्ण पदक )
  • 4.संस्कार कोरे (रोप्य पदक )
  • 5.हबीबा शेख (कास्य पदक )
  • या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कोच व पंच श्री विजय तिकोटी सर व अमृता भंडारे आणि रोहन तिकोटी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना चे जत मधून व पालक वर्गातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??