क्रीडा व मनोरंजन

सोलापूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जत च्या खेळाडूंचे घवघवीत यश

प्रतिनिधी श्रीकांत पाटील सांगली 

  • दि 30.08.2026 रोजी सोलापूर येथे फिजिकल फिटनेस स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित भव्य राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जत येथील युनिव्हर्सल कराटे -डो असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
  • यश संपादन केलेले विद्यार्थी खालील प्रमाणे  
  • 1.अवनिश कोळी (सुवर्ण पदक )
  • 2.देवदत्त खराडे (सुवर्ण पदक )
  • 3.श्रुती वाघमारे (सुवर्ण पदक )
  • 4.संस्कार कोरे (रोप्य पदक )
  • 5.हबीबा शेख (कास्य पदक )
  • या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कोच व पंच श्री विजय तिकोटी सर व अमृता भंडारे आणि रोहन तिकोटी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना चे जत मधून व पालक वर्गातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??