ताज्या घडामोडी

स्व. डॉ.भाई गणपतरावजी देशमुख साहेब प्रतिष्ठान घेरडी यांचेमार्फत,मोफत शालेय साहित्य वाटप… मा.सरपंच,सौ.सुरेखा पुकळे यांचा पुढाकार..

सांगोला/विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

घेरडी गावचे मा . लोकप्रिय सरपंच तथा सामाजिक चळवळीच्या व गावच्या विकासाच्या कामासाठी एक पाऊल पुढे असणाऱ्या सौ.सुरेखा यशवंत पुकळे यांच्या पुढाकाराने घेरडीत स्व. डॉ.भाई गणपरावजी देशमुख साहेब प्रतिष्ठान घेरडी याचे मार्फत अनाथ तसेच एकल पालक(आई किंवा वडील दोघांपैकी एकच पालक) असणारे गरजू विद्यार्थ्यांनी यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी मा.सौ.संगिताई मोटे जिल्हा परिषद सदस्य,मा.सौ.आरतीताई जगधने सरपंच ग्रा.घेरडी,मा.धनश्रीताई कुलकर्णी ,सौ.कल्पनाताई माने सर्व महिला उपस्थित मोठ्या संख्येने होत्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??