आपला जिल्हा
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व मा. आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांची तालुका विकास आघाडी फक्त कागदावरच!
घेरडी गटात गावभेट प्रचार दरम्यान कार्यकर्त्यांना कान मंत्र देणार का? नागरीकामंधून चर्चेला उधाण

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
हो.9881583935
सांगोला तालुका विकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख आणि मा.आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांचा संयुक्त. २० गावात भेट प्रचार दौरा संपन्न असून,या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यां दोन, दोन फळ्या असल्याने, नेमके मतदारांनी मतदान कोणत्या उमेवाराला करायच? असा प्रश्न मतदारामधून उपस्थितीत होत आहे.

ही बाब लक्षात घेऊन दोन्ही आमदारा कार्यकर्त्यांना कान मंत्र देतील का? अशी चर्चा मतदारामंधून होत आहे.



