डिकसळ ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

विकास गंगणे/विशेष प्रतिनिधी मो.9881583935
सांगोला तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायतीमध्ये
संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथम सर्वांनी सामुदायिक संविधानाच्या उद्देशिका चे वाचन करण्यात आले. यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, उपसरपंच श्री मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले व संविधानाच्या प्रतिमीचे पूजन, ग्रामसेवक सुनील साळुंखे
यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मा.उपसरपंच श्री. रणजित गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी संविधानाविषयी
संविधानातील मूल्ये व कर्तव्य त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
केले. यावेळी मा.सरपंच चंद्रकांत करांडे आजी,माजी सरपंच तसेच,करताडे दोन विकास गंगणे,बाळु गंगणे,पोपट चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


