घेरडीला पी.एस.आय रा-ऊत, अवैध धंद्याला ऊत, कोण बनत आहे याचा देवदूत..
पोलीसांकडून अवैधरीत्या दारूधंदेवाल्यावरती होतोय अन्याय, या संबंधीत अधिकार्यांना आवर घालणार तरी कोण.....? अवैध दारू धंदेवाल्यांचा सवाल.

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583938
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले घेरडी औट पोस्त, दारुधंदेवाल्याशी काहीतरी हात मिळवनी,करुन त्या दारू विक्रेत्यांकडून मंथली रक्कम घ्यायची,व जो कोणी अवैधरीत्या दारू विक्रेता,मंथली हप्ता देत नसेल तर ,त्या ठिकाणी जाऊन, कोणाच्यातरी सांगण्यावरून त्या ठिकाणी धाडी ,टाकून पैश्याची हात मिळवणी करुन,त्या धंदेवाल्याकडून ,दारूच्या बाटल्या काही जप्त करायच्या,तेथून धुम ठोकून,त्या विभागातील अधिकारी एकाच विक्रेत्यावर धाड टाकतो, तसेच तालुक्यातील काही दारू विक्रेत्यांना, या विभागाने हाताशी, काही पोलिस खात्याशी संबंध नसलेल्यांना झीरो ना,जवळ घेऊन कोणावर कारवाई करायची ते ठरवतात.परंतू काही पोलीसांची या तालुक्यात अशी परिस्थिती झालेली आहे की,जो अवैध रीत्या दारू विक्रेता यांना ठरलेला हप्ता देऊन देखील,त्यानंतर त्याच्यावरती धाड टाकली जाते,याच कारण काय?या विभागातील अधिकाऱ्यांना आळा घालणार कोण?तरी या विभागाला वरीष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.अशी चर्चा सर्वसामान्य होत आहे.
====================
घेरडी व या ग्रामीण भागात, अवैध दारू धंदे भरपूर असून,काही या भागातील ठराविक पोलीस असे करतात की,जो दारू विक्रेता कोण असेल त्याला काही दारू विक्रेत्यांकडून मंथली ठरलेला हप्ता घेण्यास फोनवरून किंवा समोरासमोर जाऊन फायनल करतो.



