जवळ्यातील जनता घराणेशाहीला कंटाळली,अपक्ष उमेदवार मा.रवींद्र ठोकळे यांना मतदार निवडून देतील का?सुज्ञ नागरीकांमधून जोरदार चर्चा..
घराणेशाहीला नाकार, आम्हाला होकार.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
जिल्हा परिषद गट जवळा या गटातून,जवळेकर घराणेशाहीला संपवून,जवळा गावचे जणतेच्या मनातील अपक्ष उमेदवार मा.रवींद्र अशोक ठोकळे यांना निवडून देऊन जवळा गावचा विकास करणेसाठी मतदार ठोकळे यांना संधी देतील का? अशी चर्चा जवळा व आसपासच्या गावातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.तसेच अपक्ष उमेदवार रवींद्र ठोकळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,
मला मतदारांचा विश्वास वाटतो. माजी, जवळा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी असून पदासाठी मला जनता स्विकारणार आहे. पिण्याचं पाणी, आरोग्य, रस्ते, गटार वीज, हे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे.
घराणेशाहीला नाकार आम्हाला होकार…!
असे ही पुढे म्हणाले,
या प्रभागात खूप काही कामं करण्यासारखी आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना विद्यमान लोकांनी जनतेपर्यंत पोहचविल्या नाहीत. मला निवडून दिल्यानंतर राजकारण करायचं नाही. लोकांचा सेवक म्हणून जनहिताची काम करायची आहेत.
रवींद्र ठोकळे
यांचा विश्वास
त्यामुळे जनतेनं ठरवलं आहे. घराणेशाहीला नकार नि’ मला होकार द्यायचा, हे माझ्या सव्र्व्हे तून मला आढळलं आहे, असं सांगत त्यांनी काही संकल्पना मांडल्या.



