आपला जिल्हा
Api पवन मोरे यांच्या हस्ते, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी A.P.I पवन मोरे यांच्या हस्ते पोलिस औट पोस्त घेरडी येथे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी api पवन मोरे ,psiसंजय राऊत, पोलिस हवालदार चंद्रकांत बोदगिरे, पोलिस हवालदार चंद्रकांत गोडसे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे, संंजय कांबळे, दिपक शिंदे, पोलिस पाटील महीला औताडे व इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.



