आपला जिल्हा

घेरडीचा खाकी वर्दीतला पी.एस.आय रक्षकच झाला भक्षक,

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज, सामाजिक संघटनेची मागणी 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

पोलिस औट पोस्त घेरडीचा खाकी वर्दीतला मुजोर व वरिष्ठांना जुमानत नसलेल्या, अवैधरीत्या धंदे वाल्यांना मंथली हप्ता देऊन देखील,ह्प्यात मंथंली वाढ करा अन्यथा ‘ अवैधरीत्ये धंदे बंद करा : असा सज्जड दम देणारा सांगोला अंतर्गत येणाऱ्या घेरडी औट पोस्त मध्ये पी.एस .आय राऊत यांनी घेरडीत नूतन आल्यावर या भागात बेकायदेशीर कामाचा धडाकाच लावला आहे, तसेच या भागातील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की,हा राऊत अवैधरीत्या धंदे वाल्यांना बोलतो की,महीना टू महीना तीन हजार हप्ता द्या, नसेल तर धंदा बंद करायचा ,कडक कारवाई करणार असा या अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर धंदे वाल्यांना सज्जड दम ठोकला जातो.परंतू काही दारू विक्रेत्ये या साहेबांना बोलतात,आहो साहेब तुम्ही घेरडी औट पोस्तला येण्या अगोदर च्या साहेबांना हप्ता दोन होता, परंतु तुम्ही मागणी जास्त करता,आम्ही हप्ते कोणा,कोणास द्यायचे, याअगोदर २००० /_हप्ता होता,परंतू २००० /- तरी हप्ता घ्या,पण या राऊत ला मान्य नाही.तरी पण हप्ता ३०००/- रुपये घेऊन देखील कारवाई करुन बोलतो , आम्हाला कारवाई करावीच लागते,मग या अधिकाय्राला हप्ता कशासाठी?अशी हकीकीत एका घेरडी भागातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांन नाव न सांगण्याच्या एका अटीवर सांगितले आहे.राऊत साहेब घेरडीला आल्यापासून कायद्याचा वचक तर राहीलाच नाही, दारू विक्रेत्यांना पाठिंबा मिळत असल्याने, भर दिवसा चौकाचौकात बेकायदेशीर दारू विक्री होताना दिसत आहे.

तरी पोलिस स्टेशन चे पो.नि.विनोद घूगे साहेब यांनी वेळीच लक्ष घालून त्या कामचुकार पी एस आय राऊत ची बदली करावी,व घेरडीत कायद्याचा वचक ठेवणारा अधिकाय्राची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता व महीला वर्गामधून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??