आपला जिल्हा

सभापती अर्चना पाटील यांचा सत्कार, तुकाराम भुसनर सर यांजकडून संपन्न.

सांगोला/विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

हटकर समाजाच्या तथा जत पंचायत समिती नूतन सभापती सौ.अर्चना नाथा पाटील यांची निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्यातील डिकसळ गावातील शेतकरी कामगार पक्षाचे, तथा माजी लोकप्रिय सरपंच तुकाराम भुसनर सर यांचेकडून शाल व फेटा हार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डिकसळच्या आश्रम शाळेचे संचालक जगन्नाथ भुसनर, बाळू भुसनर सर,आप्पासो भुसनर ,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक करताडे व जत तालुक्यातील विविध प्रकारचे मान्यवर व महीला उपस्थित होते.यावेळी नूतन सभापती अर्चना पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??