आपला जिल्हा

डिकसळ ची आकाडी आज साजरी होणार, मरिमाता मंदीराचे पुजारीश्री.विजय बाबर मनापासून सेवा करण्यासाठी सरसावले एक पाऊल पुढे.

सांगोला विशेष प्रतिनिधी/

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील डिकसळ गावची सालाबादप्रमाणे यंदाही आकाडी साजरी करण्यात येणार असून,मरिमाता मंदीराचे मानाचे पुजारी विजय बाबर म्हणाले की,मी दररोज न चूकता माझ्या हातून सकाळ संध्याकाळ देवीची पुजा घडत असून मी कोणत्याही भावीक भक्तांकडून अपेक्षा न’ ठेवता त्या मंदिरात व परिसर स्वच्छ ठेवत आहे, व इथून पुढे ही अशीच सेवा करीत राहणार.तरी आजही सालाबादप्रमाणे आकाडी साजरी होणार असून, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लक्ष्मीमंदीरासमोर जेवण असून, कोणीही भांडण तंटा न करता लहान थोर ग्रामस्थांनी जेवणाचा आनंद घ्यावा,अशी नम्र विनंती डिकसळ गावाचे मरिमाता मंदीराचे मानाचे पुजारी विजय बाबर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??