ताज्या घडामोडी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जग बदल घालूनी घाव । मज सांगुनी गेले भीमराव

 अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांग‌ली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते. साठे हे शाळेत शिकले नाही. केवळ दीड दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथे होणाऱ्या भेद‌भावामुळे त्यांनी शाळेला कायमचा राम-राम ठोकला. साठे यांना ‘शिवशाहीर अण्णाभाऊ साठे’ म्हणूनही ओळखले जाते.

 

अप्णाभाऊ साठे हे समाज सुधारक, त्याचबरोबर साहित्यकार, कवि, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे अशा वेग-वेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखनही त्यांनी केले होते. पुर्णपने निरीक्षर, अशिक्षीत असुनही अप्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड़मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चिञपट, पोवाडे, लावण्या, बग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

 

माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जिवाची होतील्या कायली ही त्यांची गाजलेली लावणी होती.

 

लेखन:- भाऊसाहेब (पिंटू)गेजगे

               डिकसळ ता . सांगोला 

पत्रकार -विकास गंगणे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??