ताज्या घडामोडी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाषणासाठी मराठी चारोळ्या

समाजात जगण्यासाठी, दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निमाण.
शब्दांची खान, महाराष्ट्राची शान बहुजनांची आण…. अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी !!
साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षितांची मान … त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियातही सन्मान …
अण्णाभाऊ जेंव्हा लिह लागले दुःख आतून फुलाया लागले, तळहाताच्या रेषावर नाही, तळहाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले…

लेखन:- ज्ञानेश्वर ( माऊली) गेजगे .टेलर
डिकसळ ता सांगोला
पत्रकार -विकास गंगणे



