ताज्या घडामोडी
घेरडीत Api पवन मोरे यांच्या हस्ते, ध्वजारोहण संपन्न.

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
८० व्या स्वतंत्र दिनानिमित्त, पोलिस औट पोस्त घेरडी येथे A.P.I पवन मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी api पवन मोरे ,psiसंजय राऊत, पोलिस हवालदार चंद्रकांत बोदगिरे, पोलिस हवालदार जमीर शेख, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे, , पोलिस पाटील महीला औताडे मा.सरपंच दिलीप मोटे व इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.



