आपला जिल्हा

कोरोनाचा काळात ,आबा मोटेनींच सहकार्य केलेय. घेरडीचा मतदार म्हणतोय, तो काळ आम्ही विसरणार नाही ?

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

हो.9881583935

 

पाच वर्षाच्या पाठीमागचा असा काळ होता की ,जगात कोरोनाने, हरिदास घातला होता. आम्हा नागरिकांना बाहेर पडणे, जगणे मुश्कील झाले होते, हाताला काम धंदा नव्हता ,आमची परिस्थीती पाहून,त्याच वेळी आमच्या घेरडी भागात आबा मोटे यांनी सहकार्याची भावना ठेवून आम्हाला, जीवनावश्यक लागणारे वस्तूंची मदत गोरगरिबांच्या घरामधून देण्याची व्यवस्था केली आहे. एवढेच नव्हे तर कोणता ही मोठा संकट पडला तरी ,मोटे यांना कधीही फोन केला तरी जीवाची परवा न’करता ते आमच्या संकटकाली तत्काळ धाऊन आले आहेत. म्हणून सध्या जिल्हा परिषद घेरडी गट उमेदवार त्यांच्या पत्नी सौ. संगीता ताई मोटे यांचे चिन्ह नारळ असून ,त्या चिन्हासमोरील बटन दाबून संगीता ताई यांना भरघोस मताने आम्ही निवडून देऊ ,असा निर्धार तेथील गोरगरीब महिला वयोवृद्ध मतदारांमधून बोलले जात आहे. 

 

▪️कोण आहेत: आबा मोटे▪️

निकटवर्ती असलेले सामाजिक कार्यकर्ते मागील ,अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात तळमळीने काम करतात. 

या भागात गोरगरीब सर्व सामान्यांना अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.राजकीय क्षेत्रात दहा वर्षापासून दांडगा अनुभव. ते नेहमीच समाज उपयोगी कामामध्ये अग्रेसर असतात.त्यांनी विकास कामे केल्याने आबा मोटेंची सर्व सामान्याशी नाळ असलेले ,घेरडी गटात नव्हे सोलापूर जिल्ह्यात मतदार संघात फ्रेंड सर्कल व नाते मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या विजय निश्चित आहे,असे मत घेरडी व आसपासच्या गावातील तरुण मित्र महीला व वयोवृद्ध मतदारांमधून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??