ताज्या घडामोडी
माझी उमेदवारी, लोकसेवेसाठी. श्रीनिवास करे घेरडी पंचायत समिती गट

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी पंचायत समिती गटातून, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली
आपण निवडणूक लढवत आहोत. माझी उमेदवारी ही लोकसेवेसाठी आहे. घेरडी गटात विकास करणं हे आमचं धोरण आहे. जनतेनं या निवडणुकीत मला विजयी करावं. ही घेरडी सोलापूर जिल्ह्यात आदर्श बनेल, असं काम करुन,
दाखवेन आणि घेरडी जिल्ह्यात नंबर १ ला जाईल, . यासाठी आम्हाला साथ द्या, आपलं बहुमोल मत द्या, आम्हाला विजयी करा, असं आवाहन घेरडी गावचे जणतेच्या मनातील उमेदवार श्रीनिवास करे यांनी केलं आहे.या अगोदर जे गावच्या विकासाची
कामं घेरडीत झाली आहेत. त्यापेक्षा ही जास्तीत जास्त करेन अशी ही हमी दिली.



