केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या सांगोला तालुक्याच्या दौऱ्या निमित्त
गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांनी सुचना दिल्या.

सांगोला/विकास गंगणे
मो9881583935
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले साहेब 30 मे रोजी येणार असून , सर्व कार्यक्रम स्थळा भेट देऊन पोलीस बंदोबस्त कशाप्रकारे ठेवावा याबाबत सूचना केल्या.

यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मोरे साहेब, गोपनीय विभागाचे वाडकर साहेब, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम दादा शेळके, जिल्हा सचिव राजाभाऊ माघाडे, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र नेते अण्णासाहेब गस्ते, आर. पी. आय सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, युवक तालुका अध्यक्ष सौदागर सावंत, युवक नेते संजय करडे यांच्यासह नराळे गावचे सरपंच भोसले, ग्रामसेवक सावंत, राजेंद्र ठोकळे गुरुजी , सखाराम लांडगे हंगिरगे, गौतम जगधने, विशाल जगधने घेरडी समाधान गंगणे पारे, जवळा येथे युवक तालुका सरचिटणीस दीपक व नकटे, निलेश माघाडे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. नराळे या ठिकाणी गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांनी ही भेट देऊन कार्यक्रमाबाबत ग्रामसेवक यांना सूचना केली.



