ताज्या घडामोडी

डिकसळमध्ये कोल्हा मेला, फक्त अफवाच! कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये..

प्रकाश गायकवाड शिवसेना शाखाप्रमुख 

 सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३६

 

सांगोला तालुक्यातील डिकसळ गावच्या पूर्वेला कोल्हा मेला अन् जागेवरच सडून गेला अशी खोटी बातमी आली होती, परंतु डिकसळ गावामध्ये वन विभागाला न कळवता किंवा न सांगता कोल्हा मेला म्हणून बातमी देणे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावाच्या पूर्व दिशेस फिरती केली असता ,फिरते दरम्यान काही मिळालेले नाही. व तेथील काही शेतकऱ्यांची म्हणणे आहे की, सदर ठिकाणी कोल्हा ऐवजी कुत्रे मेलेले आहे ,अशी माहिती नागरिकांमधून मिळत आहे वन विभागाची प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने कोल्हा मेला म्हणून बातमी लावलेली आहे .गावातील नागरिकांचे म्हणणे आहे सदरची बातमी खोटी असून वनविभागाने अशा बातम्या देणाऱ्या पत्रकाराल विचारले असता कोल्हा कोण्या ठिकाणी आहे पत्रकाराचे म्हणणे आहे की मला माहित नाही सदरील कोल्हा गेला कुठे?तरी असा प्रकार घडलेला नसून, काही असा प्रकार घडल्यास ताबडतोब वनविभागाला कळवावे,अशी माहिती त्यासंबंधित वनविभागाच्या वनपाल , वनरक्षक यांनी दिली.

परवा डिकसळ गावामध्ये एक बातमी अशी होती की,कोल्हा मेला आणि सडून गेला ही बातमी फक्त कागदावरच होती प्रत्यक्षात कोल्हा मेलाच नाही,तो कुत्रा होता . वनविभागाच्या अधिकाऱ्यांला माझी विनंती आहे की, जनतेसमोर वरील चूकीची बातमी समोर आणावे.

लबाड कोल्हा ढोंग करतय! 

 

प्रकाश गायकवाड डिकसळ

शिवसेना शाखा प्रमुख डिकसळ

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??