महूद पंढरपूर मार्गावर काटेरी झुडपे हटवा; विजय बाबर- सामाजिक कार्यकर्ते…

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
आषाढी वारीसाठी कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर आयी भागातून हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पिंडयांसा महुद मार्गे पंढरपूरकडे देत असतात. मात्र, मजूद ते पंढरपूर या प्रमुख पालखी मारांवर सत्याच्या पुत्तपर्व मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी चिलारीमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने ही वनस्पती हटवून मार्ग चिलारमुक्त करा, अशी मागणी होत आहे. आषाढी वारीच्या काळात
महुद- पंढरपूर या मार्यावर भाविक आणि वाहनांची वर्दळ असते, मात्र रस्त्याच्या कडेला चाहलेल्या चिलारीने अनेक ठिकाणी ररताथ व्यापल्याने पायी चालणाऱ्या वारक-यांना रस्त्याच्या मध्यभागातून चालवावे लागत आहे. यामुळे समोरून येणान्या वाहनांशी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. यापूवीही या मार्गावर अनेक किरकोळ व गंभीर अपघात पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चिलारी हटवून
रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे .
याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यालगत उकिरड टाकण्यात आले असून काही ठिकाणी कंपाउंड भितीती रस्त्याला लागून उभारण्यात आल्या आहेत. अशा अतिक्रमणांमुळेही वाहतुकीस अहवाल निर्माण होत असून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय बाबर यांनी केली आहे.



