ताज्या घडामोडी

घेरडी भागात अवैधरीत्या दारू विक्री जोमात.

पोलिसांना वसुलिचा मोह सुटेना जाणूनबुजून दुर्लक्ष....

राजकीय अभय का?व्यवस्थेचा खेळ.

सांगोला/विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935

 

सांगोला शहरात,तालुक्यातील घेरडी अंतर्गत येणाऱ्या गावात बेकायदेशीर दारू विक्री जोमात सुरू असताना,याकडे पोलीसांना ,जो कोणी बेकायदेशीर दारू विक्री करतो,त्यांच्यावर कारवाई न करता,ठरलेली मंथली रक्कम त्या झिरोच्या मार्फत घेऊन,त्या हिरो ला पण मी काय एखादा वरिष्ठ अधिकारी च असल्यासारखे वाटत आहे,परंतू त्या सांगोल्या मधील संबंधीत पोलीस अधिकार्याने हे ही लक्ष देणे गरजेचे आहे की,या दारू मुळे अनेक जणांचे संसार उद्धवस्त झाले असून,काही लहान मुले ही दारू व्यसनाधीन झाले आहेत,तरी हा महीलांना दारु मुळे होणारा त्रास, विद्यार्थ्यांना शाळेत जात असताना,काही जण दारु पिऊन चौका चौकात गोंधळ घालतात याला आळा बसविण्यासाठी पोलिसांनी वेळीच त्या दारु विक्रेतेवर कारवाई केल्यास, विद्यार्थी, महिलांना कोणीही दारु पिऊन चौकात गोंधळ घालणार नाही.अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??