Year: 2026
-
ताज्या घडामोडी
शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषण. मा.सतिश सावंत
सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935 सांगोला येथे सांगोले नगरपालिका हद्दीतील शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन…
Read More » -
आपला जिल्हा
कृष्णेत पूर, जत तहानलेला!; म्हैसाळचे पाणी तातडीने सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन – सुनील बागडे
जत तालुका प्रतिनिधी: बाबासाहेब साबळे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना दुष्काळग्रस्त जत तालुका मात्र तीव्र पाणीटंचाईने…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाषणासाठी मराठी चारोळ्या
समाजात जगण्यासाठी, दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निमाण. शब्दांची खान, महाराष्ट्राची शान बहुजनांची आण…. अण्णाभाऊंची…
Read More » -
ताज्या घडामोडी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जग बदल घालूनी घाव । मज सांगुनी गेले भीमराव
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव…
Read More » -
ताज्या घडामोडी
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा,म्हणजे कै.स्व.गणपराव देशमुख.
सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.९८८१५८३९३५ एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ… तत्त्वनिष्ठ राजकारणाचा अखेरचा दीपस्तंभ : स्व. गणपतराव…
Read More » -
ताज्या घडामोडी
सांगोला तालुक्याला तत्काळ पुराचे अतिरिक्त पाणी सोडा ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकारी संचालकांना आदेश
सांगोला ; विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935 एकीकडे राज्यात प्रचंड पाऊस होत असल्याने कृष्णा कोयना पंचगंगा नीरा अशा…
Read More » -
आपला जिल्हा
डिकसळ ची आकाडी आज साजरी होणार, मरिमाता मंदीराचे पुजारीश्री.विजय बाबर मनापासून सेवा करण्यासाठी सरसावले एक पाऊल पुढे.
सांगोला विशेष प्रतिनिधी/ विकास गंगणे मो.9881583935 सांगोला तालुक्यातील डिकसळ गावची सालाबादप्रमाणे यंदाही आकाडी साजरी करण्यात येणार असून,मरिमाता मंदीराचे मानाचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
सांगोला ; विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935 निम्म्यापेक्षा जास्त पावसाळा उलटला तरीही सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याची…
Read More » -
आपला जिल्हा
नाझरे बाजारात वाहतूक कोंडी… रुग्णवाहिका अडकली
सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935 नाझरे ता सांगोला येथील आठवडा बाजारामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात…
Read More » -
ताज्या घडामोडी
पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी माण आणि कोरडा नदीत तसेच ओढे, नाले आणि तलावात सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करू ;
सांगोला ; विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935 महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वच नद्यांना सध्या महापूर आला…
Read More »